1594Please respect copyright.PENANAtQ9p6PTlhs
डोंगराळ भागातील गावाजवळ एका उल्कापातानंतर एक लहान गावातील एक मुलगा आणि त्याची मैत्रीण ह्या घटनेचे साक्षीदार बनतात. क्रॅश साईटचे अन्वेषण करण्यासाठी ते दोघे टेकडीजवळ जातात. 1594Please respect copyright.PENANA68lgaIlSjs
त्यांना क्रॅश साईट वर एक निराळे लॉकेट आढळले. त्या वस्तू ला स्पर्श केल्यानंतर जॅकला काही शक्ती मिळतात. पण असे केल्याने तो पृथ्वीवर अनागोंदी चे वातावरण निर्माण करतो.1594Please respect copyright.PENANA8W0L2xAPhO
त्या उल्केबरोबर जे काही आले ते भयानक आणि ताकदवर होते. 1594Please respect copyright.PENANAB9Ey5fd6Lp
1594Please respect copyright.PENANA8i6kcZemJQ
ह्या दोघांच्या नकळत देव आणि दैत्यांमध्ये तिसरे महायुद्ध सुरु झाले होते. अनेक आकाशगंगांमध्ये हे युद्ध मोठ्या जोरात छेडले गेले होते.1594Please respect copyright.PENANASdLjySqry2
लवकरच संपूर्ण पृथ्वी चांगले आणि वाईट यांच्यातील युद्धामध्ये खेचली जाईल. हा जगाचा अंत आहे का? 1594Please respect copyright.PENANAWyqxe1DUCe
जॅक आणि त्याचे मितर-परिवार हा परिणाम आणि जगाचा अंत सहन करू शकतील का? 1594Please respect copyright.PENANADw2OshDp3w
ns3.135.223.70da2